Photograph of Applicant अर्जदाराचे छायाचित्र |
Address Proof of Applicant अर्जदाराचा पत्त्याचा पुरावा |
ID Proof of Applicant अर्जदाराचा ओळखीचा पुरावा |
Photograph of Signature of Applicant अर्जदाराच्या सहीचेे छायाचित् |
---|---|---|---|
You should have scan copy of Photo or Photo of Applicant taken in mobile.
आपल्याकडे अर्जदाराच्या छायाचित्रांची स्कॅन प्रत किंवा मोबाईल मध्ये काढलेले छायाचित्र असावे. |
You should have a scan copy or photo of both sides of any of the below with Maharashtra address Mentioned on it. (Except Wardha & Gadchiroli) 1. Passport 2. Aadhar Card 3. Election Card 4. Driving Lic. आपल्याकडे खाली नमूद केलेल्या कोणतेही एकाचे दोन्ही बाजूंची स्कॅन कॉपी किंवा फोटो असावा ज्यामध्यॆ महाराष्ट्राचा पत्ता आहे.(वर्धा व गडचिरॊली वगळुन) १. पासपोर्ट २. आधार कार्ड ३.निवडनुक ओळखपत्र ४. वाहनचालक परवाना. |
You should have a scan copy or photo of both sides of any of the below 1. Passport 2. Aadhar Card 3. Election Card 4. Driving Lic. 5. PAN Card आपल्याकडे खाली नमूद केलेल्या कोणतेही एकाचे दोन्ही बाजूंची स्कॅन कॉपी किंवा फोटो असावा. १. पासपोर्ट २. आधार कार्ड ३.निवडनुक ओळखपत्र ४. वाहनचालक परवाना ५.पॅन कार्ड |
You should have scan/ photo of Signature of Applicant on plain white paper(by blue pen).
तुमच्याकडे साध्या पांढऱ्या कागदावर (निळ्या पेनने) अर्जदाराच्या स्वाक्षरीचा स्कॅन/फोटो असावा. |